tag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post7173767371433876369..comments2023-03-31T18:46:59.573+05:30Comments on akhil's world... अर्थात..अखिलचं जग...: मृगजळ अंतिम भागakhildeephttp://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-47316740918443695872012-01-12T16:51:21.345+05:302012-01-12T16:51:21.345+05:30@madhuri : आणि हो..गोष्ट आणि लिखाण आवडलं हे पाहून ...@madhuri : आणि हो..गोष्ट आणि लिखाण आवडलं हे पाहून बरं वाटलं..आणि उत्साह सुद्धा वाढला! :)akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-90129768604871014442012-01-12T16:50:14.292+05:302012-01-12T16:50:14.292+05:30@madhuri : An Akhil .अं..माझी काहीच हरकत नाहीये..!...@madhuri : An Akhil .अं..माझी काहीच हरकत नाहीये..! ब्लॉगला अशीच भेट देत राहा..akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-13735285585190764742012-01-12T14:35:09.684+05:302012-01-12T14:35:09.684+05:30A Akhil, Chhan lihitos. Tula An Akil mhanaav lagel...A Akhil, Chhan lihitos. Tula An Akil mhanaav lagel bahutek...madhurinoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-17022951761604008932011-08-12T10:38:38.979+05:302011-08-12T10:38:38.979+05:30Thanks गं प्रज्ञा..Thanks गं प्रज्ञा..akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-17847320046828282772011-05-28T23:48:37.204+05:302011-05-28T23:48:37.204+05:30chan hoti..mast lihtos tuchan hoti..mast lihtos tuPradnyahttps://www.blogger.com/profile/11623463050727124175noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-40980157419816870312010-08-19T20:12:41.001+05:302010-08-19T20:12:41.001+05:30hey good guess!!its my poem.
gdtchey good guess!!its my poem.
gdtcsudhahttps://www.blogger.com/profile/05110019245029283301noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-22840383285178806602010-08-18T14:51:03.933+05:302010-08-18T14:51:03.933+05:30@अजित: धन्यवाद!! आताच्या काळातला संवाद असल्यामुळे ...@अजित: धन्यवाद!! आताच्या काळातला संवाद असल्यामुळे इंग्लिश वापरले आहे.. पूर्ण मराठी असते तर कदाचित ते उथळ वाटले असते.. जाणून बुजून लिहिलेले.. ओघ मेंटेन करण्यासाठी आणि टेम्पो कायम ठेवण्यासाठी ती भाषाही वापरावी लागली. आणि काही शब्द मराठीत font मध्ये टाईप करता येत नाहीत त्यामुळे नाईलाज होतो जसा कि "font" "want".. सांभाळून घेणे..
@trupti : thanks for reading
@sudha : your earlier comment was good.. why u deleted that? and this one is even better!! thanks for converting all the three parts in a single poem!! ही कविता तुझी आहे का?
@vinayak : प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार पण काय "थोडे थोडे कळतेय?" जरा विस्तृत स्पष्टीकरण दिलास तर फार बरं!!akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-81208698232867683732010-08-18T12:56:19.987+05:302010-08-18T12:56:19.987+05:30त्यान तिच्यावर खूप प्रेम केले ....
स्वतःला अग...त्यान तिच्यावर खूप प्रेम केले ....
स्वतःला अगदी तिच्या भवती झोकून दिले
पण तिने कधी त्याला उत्तर नाही दिले
गुज त्याच्या मनाचे कधीच समजून नाही घेतले !!!!

त्याने मैत्रीला दिले प्रेमाचे गोड नाव . ...
तिच्याच नादी लागून तो विसरून जाई सारे भाव ....
तिला मात्र हे नाते वाटे मैत्रीचे गाव ...
कधीच कळला नाही तिला त्याचा मनाचा ठाव !!!!

तिच्या एका भेटीसाठी मन त्याचे आतुर व्हायचे ....
समोर तिला पाहताना शब्दच अबोल राहायचे .......
तिला मात्र त्याची गम्मतच वाटायची .....
त्याची फजिती ती सगळ्यांना जाउन सांगायची !!!!!!

तिच्या पाणीदार डोळ्यांमध्ये तोः हरवून जायचा ....
तिच्या हास्याची लकेर आपल्या मनी साठवायचा ........
ती मात्र त्याला अगदी वेडा म्हणायची ........
गोड तिच्या वाणीने त्याला घायाळ करायची !!!!

त्याच्या मनी आणखी आहे भोळी ही आशा...
त्याचा पदरी नाही पडू देणार ती निराशा ...
फिरुनी मागे तिला मी नक्कीच आठवेल ....
साद तिच्या होकाराची मी उरात साठवेल ........

पण तिला ते गुपित कधीच नाही उमगले
आभासी त्या दुनियेत तिने .
त्याला एकटेच पाठवले ,
त्याला एकटेच पाठवले .....

this poem was suiting the post so
jus made an effort to post it...gdtcsudhahttps://www.blogger.com/profile/05110019245029283301noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-54780071684719635782010-08-15T11:34:36.030+05:302010-08-15T11:34:36.030+05:30Atyant surekh. Atta thode thode kalatey ki tu aama...Atyant surekh. Atta thode thode kalatey ki tu aamachyakade aanandi ka navhtas? Khupach cchan.vinhttps://www.blogger.com/profile/17343988101072860635noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-28235797302150640012010-08-10T19:16:40.810+05:302010-08-10T19:16:40.810+05:30read all the parts today....I really dont read sto...read all the parts today....I really dont read stories ...pan seriously couldn't stop myself from completing the story....sahi ahe actually could picturise few characters here....full too sentiUnknownhttps://www.blogger.com/profile/10242101103393796283noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-30377336163323961592010-08-10T16:22:10.851+05:302010-08-10T16:22:10.851+05:30व्वा!!! छान अखिलेश,छान लिहिलेश....कथेचा शेवट काहीह...व्वा!!! छान अखिलेश,छान लिहिलेश....कथेचा शेवट काहीही असो पण त्यातली "आकांक्षा" (छे रे पात्र नाही बोलत मी) ओढ..ओढ बोलतोय रे मी..हो ती (परत तेच शीट यार "ओढ") जाम आवडली ...शेवट पर्यंत धरून ठेवलस मित्रा!!!
एकच request मराठी कथेत इंग्रजी शब्द किंवा वाक्य वापरायेचे म्हणजे जरा जपून...अर्थ मनाला भिडत नाही रे...

~शांत वाचक
अजित...अजित...https://www.blogger.com/profile/04697249859700576807noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-74093854756781268022010-08-10T15:51:29.959+05:302010-08-10T15:51:29.959+05:30अमित,
मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! थोडक्यात...अमित,
मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! थोडक्यात, सुधारणांना बराच वाव आहे म्हणायचा!

अंकिता आणि आकांक्षा या नावांमुळे थोडीशी गल्लत होत आहे हे मान्य.. पण कडी तुटल्याचे मला सापडत नाहीये. कदाचित मी काही गोष्टी गृहीत धरल्या असतील ज्या मी इथे मांडायला विसरलो. अर्थात कथालेखनाचा पहिलाच प्रयत्न असल्याने.. असो!

आणि अशा कथांचा शेवट हा ब-याचदा गोडच असतो परंतु वास्तवातल्या अशा कित्येक कथा याच अर्थात कटू शेवटाच्या मार्गाने जातात. त्या घटनांना शब्दात उतरवण्याचा हा प्रयत्न होता.. अपेक्षित शेवट असता तर उत्कंठा ताणून धरण्यातली मजा निघून गेली असती असं मला वाटलं.. म्हणून थोडा वेगळा शेवट! :)akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-748542912498541982010-08-10T15:40:34.509+05:302010-08-10T15:40:34.509+05:30Full to SENTI hota....
"MRUGJAL" kadhi ...Full to SENTI hota....

"MRUGJAL" kadhi prakashit ahat saheb.....AMOL AHIRRAOhttps://www.blogger.com/profile/04454491884220988687noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-9971358721634698172010-08-10T15:27:33.395+05:302010-08-10T15:27:33.395+05:30आरे यार अखिलेश मला तुझ्या कथा लेखना बद्दल आजच माह...आरे यार अखिलेश मला तुझ्या कथा लेखना बद्दल आजच माहित पडले त्या मुळे मी तिन्ही गोष्टी आताच वाचल्या आहेत.

मला एक काळात नाही मी तुझ्या ब्लॉग चा पाठलाग करतोय तरीपण हे नवीन बद्दल मला का कळत नाही आहेत.

बर आता दीर्घकथे बद्दल

गोष्ट छान होती
शेवट थोड्या वेगळ्या प्रकारे हवा होता
खूप ठिकाणी कडी तुटल्या सारखी वाटते आहे आणि प्रात्रांची सरमिसळ होते आहे

मी हे केवळ वाचक म्हणून सांगत आहे समीक्षक म्हणून नाही
कळावे
तुझाच एक वाचक
अमित गावडेAmit Gawadehttps://www.blogger.com/profile/17353415993953927554noreply@blogger.com