tag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post436854370807042639..comments2023-03-31T18:46:59.573+05:30Comments on akhil's world... अर्थात..अखिलचं जग...: मुंबई-पुणे-मुंबई... सिनेमास्कोपakhildeephttp://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-70182530116430904502014-05-17T18:38:25.188+05:302014-05-17T18:38:25.188+05:30धन्यवाद निलेश .. ब्लॉगवर आपलं स्वागत आहे. बाकीचं ल...धन्यवाद निलेश .. ब्लॉगवर आपलं स्वागत आहे. बाकीचं लिखाण नजरेखालून जाईल अशी अपेक्षा बाळगतो.akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-26263111279851812852014-03-08T12:37:44.651+05:302014-03-08T12:37:44.651+05:30हा माझा अतिशय आवडता सिनेमा. कालच पहिला हा सिनेमा द...हा माझा अतिशय आवडता सिनेमा. कालच पहिला हा सिनेमा दुसर्यांदा. खर सांगायचं तर हा सिनेमा पाहिल्यानंतर कोणताच सिनेमा याच्या तोडीचा मला तरी वाटला नाही. बाकीच्या सिनेमा पेक्षा फारच वेगळा. सिनेमा पाहताना कुठे गुरफटत जातो हे कळतच नाही. असा तर मी सोलापूरचा आहे पण मला पुण्याविषयी फारच ओढ आहे. जेमतेम फ़क़्त दोनदाच आलेलो पुण्यात. जाम आवडला पुणे. तुमच्या लेख बद्दल लिहायचं झाल तर एकच म्हणेन Thank you Sooooooooooooooooo much for flash back once again. Anonymoushttps://www.blogger.com/profile/13339128874955944031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-68356536317241129812011-12-08T15:29:05.658+05:302011-12-08T15:29:05.658+05:30@rohan , @amit नुसत्या वाचक मित्रांपेक्षा, लिखाणाव...@rohan , @amit नुसत्या वाचक मित्रांपेक्षा, लिखाणावर प्रतिक्रिया देणारे वाचक लिहिण्याची प्रेरणा देतात..
@sarita : ब्लॉगवर स्वागत..वरील विधान तुलाही लागू आहे बरं का!akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-8092456789772359252011-12-05T15:49:06.356+05:302011-12-05T15:49:06.356+05:30Zakkas likhan aahe tuza...Zakkas likhan aahe tuza...Saritanoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-88193434319314922832010-07-27T21:00:12.315+05:302010-07-27T21:00:12.315+05:30मित्रवर्य अखिलेश (अर्थात अस्मादिक)
मी पण तुझ्या ब...मित्रवर्य अखिलेश (अर्थात अस्मादिक)
मी पण तुझ्या ब्लॉग चा पाठलाग करणारा एक वाचकाच आहे.
ब्लॉग चा विषय पहिले कुठल्या कोनातून पाहायचा त्यावर तुझ्या एकूण विषय मांडणीतून व्यक्त होणारा अभिप्राय समजेल
१ कोन : समीक्षकाचा
२ कोन :समीक्षा वाचून चित्रपट पाहायला जाणारे
३ कोन : केवळ मनाला आनंद मिळावा म्हणून चित्रपट पाहणारे आणि आपल्याला जो आनंद झाला आहे तसाच दुसऱ्याला झाला आहे त्यातही आनंद मानणारे .
आणि माझे मत आहे ( माफ करा न मागता देत आहे ) कि तिसरा कोन हा सर्वात योग्य वाटतो
बाकी ब्लॉग फार आवडला म्हणून buzz
ला टाकला आहे
तुझा एक वाचक
अमित गावडेAmit Gawadehttps://www.blogger.com/profile/17353415993953927554noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-59577537455496966412010-07-27T20:57:04.183+05:302010-07-27T20:57:04.183+05:30mast varnan..aani awadya goshta mhanje varnan karn...mast varnan..aani awadya goshta mhanje varnan karnyachi ek swatahchi mast mast shaili..
bhari re mitra..:)rohangaribehttps://www.blogger.com/profile/17952857527193489812noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-1029370695371476292010-07-27T15:30:49.600+05:302010-07-27T15:30:49.600+05:30अमोल, प्रशांत प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
रघु तुलाप...अमोल, प्रशांत प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
रघु तुलापण धन्यवाद रे.. नाहीतर तू खार खाऊन राहशील!! खरतर शिव्या न देता तुला उत्तर द्यायचं म्हटलं तर हे कमेंट blank राहिली असती! पण असो.. भावनेला काबूत ठेवून प्रतिक्रिया देत आहे!

चुकीच्या व्यक्तीबरोबर असा सिनेमा बघणं हे मुळात तुझी घोडचूक होती..पण ठीकेय. नाशिक ला असताना तू अशा (माझ्याबरोबर मुव्ही बघायच्या) चुका वारंवार केल्या होत्यास त्यामुळे माफ केलं!! :)
आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर! अखिलेश (अर्थात अस्मादिक) खूप practicalच आहे.. कारण जेव्हा जेव्हा तो ती कक्षा ओलांडू पाहतो त्यावेळी त्याला तो तसा असल्याची जाणीव करून दिली जाते! राहता राहिला विषय पिक्चरचा.. तास अख्ख्या लेखात "प्रेम" हा शब्द मी एकदाच वापरला आहे. पिक्चर प्रेम या तरल भावनेवर आधारित आहे या वाक्याशी मी थोssडासा असहमत आहे.. पिक्चर मध्ये बरेच निरनिराळे पैलू आहेत असं मला वाटलं. तू जो चष्मा लावशील तसा तो तुला दिसेल.. तू "प्रेम " पाहिलंस ते तुला दिसलं.मी तिचा "practical approach" पाहिला,तो मला दिसला..
आपलं काय मत?akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-84832262703880488142010-07-27T14:43:18.869+05:302010-07-27T14:43:18.869+05:30अरे वा ....अजून एक सम-सुखी बघून बरा वाटला ...अगदी ...अरे वा ....अजून एक सम-सुखी बघून बरा वाटला ...अगदी २-४ दिवसा पूर्वीच माझी एक कराड ची मैत्रीण काय डोकेदुखी आहे हा movie असा म्हणाली ...आणि sollid चिडली जेव्हा मी तिला म्हणालो कि हा picture समजायला किमान काही पावसाळे तरी पुण्या किंवा मुंबई मध्ये तुम्ही काढलेले पाहिजेत तर च त्यात ले बारकावे कळतात....आणि मुळात शब्दांची गम्मत कळण्या साठी शब्दांची जाण असली च पाहिजे.....नाहीतर मग डोकेदुखी च पदरी पडणार ना....असो...ती हा blog वाचत नाही हे गृहीत धरून हे शौर्यकर्म करतो आहे.......
दोन वेग-वेगळ्या वातावरणातून आलेल्या लोकांची लव-ष्टोरी हा साधा विषय ..एकीकडे kites सारखा अति रद्दड movie ...आणि त्याच विषयावर बनलेला पण आपल्या मातीतला ,आपल्या भाषेतला ..मुंबई-पुणे-मुंबई ....कमी खर्चात बनलेला असला तरी ..मनाला खूप भावतो...
पण picture पेक्षा तुझा निरीक्षण जास्त interesting आहे....१) अखिलेश खूप practical आहे...२) आणि picture प्रेम या तरल भावने वर आधारित आहे !!... या २ मधला एक statement खोटा ठरवावा लागणार आता...कारण एक practical माणूस दुसऱया माणसाने मांडलेल्या भावना ..ते पण प्रेमा सारख्या विषयावरच्या ....एवढ्या चांगल्या प्रकारे interprete नाही करू शकत...असा मला तरी वाटता ...तरी कृपया लेखक महोदयांनी वास्तवा चा खुलासा करावा ....आणि वरील २ पैकी कुठले statement रद्दबातल ठरवावे .....
एक गरीब भाबडा वाचकRaghuRajhttps://www.blogger.com/profile/17226795495542259715noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-82957971524097010332010-07-27T14:31:17.664+05:302010-07-27T14:31:17.664+05:30Punashch ek chan varnan...
Mi ha cinema pahila na...Punashch ek chan varnan...

Mi ha cinema pahila nahiye pan mi hya lekha warun kiti zakkas asel he tharwu shakato... :)Prashant Salokhehttps://www.blogger.com/profile/09388509743423459749noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-18016540434577393552010-07-27T12:43:49.931+05:302010-07-27T12:43:49.931+05:30Kay re..... Ata ha pan "DHANDA" suru kel...Kay re..... Ata ha pan "DHANDA" suru kelas ki kay........

Jokes Apart... Cinema Atyant sundar ahe... Sampurn Pune Darshan hote ....

Ramyaman Hirwal, swattch raste, thandgar haweche aksharashaha anubhawach yeto........

AMOLAMOL AHIRRAOhttps://www.blogger.com/profile/04454491884220988687noreply@blogger.com