tag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post6527127400952012791..comments2023-03-31T18:46:59.573+05:30Comments on akhil's world... अर्थात..अखिलचं जग...: वधू पाहिजे अर्थात आम्ही लग्नेच्छुक...!akhildeephttp://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-49472426944489852192012-03-19T23:40:57.094+05:302012-03-19T23:40:57.094+05:30thanks re Kedu..thanks re Kedu..akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-34612767965374184372012-03-09T22:37:12.323+05:302012-03-09T22:37:12.323+05:30mast lihilay .. and kharay :)mast lihilay .. and kharay :)Keduhttps://www.blogger.com/profile/06871917229594566865noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-70748978392479082242012-03-09T19:36:20.444+05:302012-03-09T19:36:20.444+05:30@Harshad Madhav Godbole :अफलातून प्रतिक्रिया.. :D ...@Harshad Madhav Godbole :अफलातून प्रतिक्रिया.. :D :D लेखापेक्षा जास्त हसवणारी प्रतिक्रिया बघून मस्त वाटलं.. hats off to you!!akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-47243106515464921822012-03-09T19:31:41.288+05:302012-03-09T19:31:41.288+05:30@प्रविण:दोन वेगवेगळ्या पोस्ट्स वरच्या प्रतिक्रिया ...@प्रविण:दोन वेगवेगळ्या पोस्ट्स वरच्या प्रतिक्रिया एकत्र झालेल्या दिसतात.. असो. दुसरा पार्ट विचारात घेतला तर बव्हंशी योग्य विधान केलंत.
@abhijit :धन्यवाद साहेब..akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-77143458878786116882012-03-09T16:41:45.032+05:302012-03-09T16:41:45.032+05:30एक उपवराचे झालेल्या मित्राशी बोलणे..कालावधी अंदाजे...एक उपवराचे झालेल्या मित्राशी बोलणे..कालावधी अंदाजे १० - १२ वर्षे

वय वर्ष
२० : (सळसळते रक्त) ह्या आपण नाही लग्न बिग्न करणार..कोणी सांगितले आहे धोंडा गळ्यात बांधायला..मस्त क्रिकेट खेळायचे कट्ट्यावर पडीक राहायचे. विडीयो गमेस च्या लेव्हल्स संपवायच्या.

२१ :अरे कुठे खेळत बसतो उन्हातान्हात क्रिकेट मस्त बाईक वरून मुली बिली फिरवायच्या...

२३ : (आपल्याला मुली बिली फिरवता येत नाहीत हे थोडे थोडे समजायला लागले असते पण अजूनही आशावादी.) अरे कोणाही बरोबर फिरण्यात काही माझा नाही ती..अमुक तमुक आहे न तिच्यासारखी पाहिजे .

२४ : जॉब, सालार्य, अमुक कंपनी तमुक कंपनी...

२६ : आईला अरे त्य अमुक तामुक्चेपण लग्न ठरलाय म्हणे यार....!! :( ...ह्या ह्या आपण नाही अश्या तश्या मुलीशी लग्न करणार..बघण्याचे कार्यक्रम वगैरे ? माझ्या डोक्यात जातो तो प्रकार...बरं ते मरूदे तुमच्या इथे आहेत क काही openings?

२८ : घराचे लई त्रास देतात राव कोम्पिओन्य्तुन घरी जाऊन गळ्यातले इकॅर्द नाही काढत तोवर ई ४-५ फोटो समोर आणून टाकते....आणि कॉमेंट्री सुरु हि अमुक ती तमुक...आईचा घो तिचेही ठरले?? आणि त्या हिचे अरे सारखे तिच्या पोराचे फोटो टाकत असते facebook वर आपली पोरे होतील म्हणजे लग्न जाळेच अप्प्ले तर तोवर यांची मुले १० वी १२ वी ला असतील...

२९ : शनिवार रविवार नुसती क्च्द मध्ये मुलींना भेटण्यात जातो यार...वर बिल आपणच द्यायचे वर नकार येतो...डोक्याची ##$$% गेलीये..

३० : आईने लास्ट ३ options सांगितले आहेत...यानंतर तुझे तू पहा म्हणाली...अरे आता सारखे लग्न कर लग्न कर..."मी लाख करेन ...व्हायला नको का पण?"

३२ : ए अरे ठेवतो फोने...ए आई हा बघ फोटो...आग बघ ना...profile बरे वाटते आहे...

३2.5 : मुलाच्या अपेक्षा? अरे त्यांना सांग मुलगी असावी बाई नको एवढीच अपेक्षा आहे...Harshad Godbolehttps://www.blogger.com/profile/04964805538989435535noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-14970585375677653352012-03-08T18:11:16.954+05:302012-03-08T18:11:16.954+05:30मुलगी पटवण्यात आम्हाला आलेलं अपयश त्यांच्या जमेत न...मुलगी पटवण्यात आम्हाला आलेलं अपयश त्यांच्या जमेत नसल्यामुळे ते हि गोष्ट 'संस्कार आहेत हो आमचे' अशा अर्थाने घेतात. -- अखिलेश एकदम अफलातून आहे मजा येते वाचताना..abhikakadehttps://www.blogger.com/profile/14855603455504017393noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8581929986022240054.post-68583288974760297502012-03-07T11:55:05.070+05:302012-03-07T11:55:05.070+05:30छान आहे कविता! अशा काही अनपेक्षित घटना आयुष्ये हाद...छान आहे कविता! अशा काही अनपेक्षित घटना आयुष्ये हादरवून,उन्मळून टाकतात. प्रतिबिंब नेहमीप्रमाणेच वाचनीय लेख!जवळ जवळ प्रत्येकजण कोणत्यातरी कॅटेगरीच्या आसपास किंवा त्यातला असतो!प्रविणhttp://adf.ly/5slsQnoreply@blogger.com