मागच्या पिढ्यांमध्ये सुद्धा कित्येक उस्फुर्त लेखक, सुरस काव्यरचनाकार
आहेत.. फक्त सर्वांनाच ब्लॉग सारखं व्यासपीठ मिळू शकलं नाही..माझे बाबा
त्यातलेच एक..
त्यांच्या तरुणपणात बिल गेट्स जन्माला यायचा होता. त्यामुळे कम्प्युटर हे एक 'निषिद्ध फळ' होतं.
कामाच्या धबडग्यात, आपल्या काव्य-नाट्य-विनोदाच्या हौशी त्यांच्या परीने पूर्ण करताना कम्प्युटर 'शिकणं' दुरापास्तच झालं त्यांच्यासाठी..
पण केवळ त्यामुळे त्याचं लिखाण अप्रकाशित राहू नये असं मला वाटत होतं. म्हणून याच ब्लॉगवर प्रकाशित करत आहे.. माझ्या बाबांचं लिखाण… लवकरच…